BJP । भाजपला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षांपासून सोबत असलेल्या बड्या नेत्याचा साथ सोडत शरद गटात प्रवेश

BJP । सोलापूर : देशभरात सध्या निवडणुकीची (Loksabha election 2024) रणधुमाळी सुरु आहे. ठिकठिकाणी राजकीय नेतेमंडळी प्रचारसभा घेताना दिसत आहेत. अनेक नेते पक्षाने उमेदवारी नाकारल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. याचा निवडणुकीवर परिणाम होईल. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. (Loksabha election)

Nitin Gadkari । ब्रेकिंग! नितीन गडकरी यांना भाषण करताना अचानक भोवळ

मोहोळ तालुक्यातील मागील २५ वर्षापासून भाजपमध्ये असणारे संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. क्षीरसागर यांनी यापूर्वी विधानसभा लढवली असून क्षीरसागर यांचा शरद पवार गटात प्रवेश होत असल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसेल.

Congress । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! काँग्रेसची मोठी कारवाई, ‘या’ नेत्याला केले पक्षातून निलंबित

महाविकास आघाडीकडून सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. क्षीरसागर यांच्या पक्ष प्रवेशाने प्रणिती शिंदे यांना फायदा होईल. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय म्हणून संजय क्षीरसागर यांची ओळख आहे. भाजपत मागील दहा वर्षांत अपमानास्पद वागणूक मिळाल्याने शरद पवार गटात प्रवेश केला असल्याची माहिती संजय क्षीरसागर यांनी दिली.

Uddhav Thackeray । पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून उद्धव ठाकरेंची जहरी टीका, म्हणाले; “घरात काम करणाऱ्यांनाही….”

Spread the love