Maharashtra Nivadnuk Nikal 2024 । सर्वात मोठी बातमी! महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता? ठाकरे+शरद पवारांनी भाकरी फिरवली

Sharad Pawar And Uddhav Thackeray

Maharashtra Nivadnuk Nikal 2024 । येत्या काही तासातच 2024च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होणार आहत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मोतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला हाती आलेल्या कलांनुसार भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे.

Shirur Election Results । शिरूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! अमोल कोल्हेंनी आढळरावांना टाकलं मागे

महाराष्ट्रामध्ये शरद पवार गट 10 जागांवर आघाडीवर आहे. तर, त्यातुलनेने अजित पवार गट मात्र पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर, शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाला महाराष्ट्राच्या जनतेची सहानुभूतीचा फायदा असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे गटाचे 10 उमेदवार आघाडीवर आहेत. तर, शिंदे गटाचे 7 उमेदवारांनी आघाडीवर आहेत.

Ajit pawar । अजित पवारांना मोठा धक्का! सुनेत्रा पवार पिछाडीवर

त्यामुळे आता राज्यात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. फोडाफोडीचे राजकारण आणि बंडखोरी यामुळं महाविकास आघाडीला सहानुभूती मिळाल्याचे चित्र आहे. ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाला सहानुभूतीचा फायदा झाल्याचा तर्क वर्तवला जात आहे.\

Ahmednagar News l ब्रेकिंग! अहमदनगरमधून सर्वात मोठी बातमी समोर; निलेश लंके आघाडीवर

Spread the love