Sharad Pawar News । बिग ब्रेकिंग! शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ असल्याने उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Sharad Pawar

Sharad Pawar News । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती या ठिकाणाहून बातमी समोर आली आहे. शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचे उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे अनेक कार्यक्रम होते मात्र तब्येत ठीक नसल्यामुळे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द करण्यात आहे आहेत. पक्षाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Ajit Pawar । भाषणावेळी रोहित पवार रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल

Spread the love