Uday Samat । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धडाका सुरूच आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने सामंत यांच्या ताफ्यातील कारवर दगड फेकून मारल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.