‘…म्हणून सुप्रिया मला अमिताभ बच्चन म्हणाली’, अखेर अजित पवार बोललेच

'...So Supriya called me Amitabh Bachchan', finally Ajit Pawar spoke

शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केसरकारांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले होते. “अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन आहे” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी जयसिंघानीयाला मोठा धक्का, ईडीने जप्त केली ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता

सुप्रिया सुळे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली होती. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या. आता अजित पवारांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

Sharad Pawar | शरद पवार यांनी धनगर समाजासाठी एकही काम केले नाही; भाजप आमदार पुन्हा बरळले

पत्रकारांनी त्या विधानाबद्दल अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, भावाच्या प्रेमापोटी सुप्रियाने मला अमिताभ बच्चन म्हटलं असेल. माझी बहीण आहे. म्हणाली असेल तर तेवढं मनावर घेऊ नका. असं अजित पवार म्हणाले आहेत.

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याला झाली अटक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *