Skip to content
  • Thursday, June 26, 2025
e लोकहित | Marathi News

e लोकहित | Marathi News

आवाज जनसामान्यांचा

  • Home
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खेळ
  • शेती
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • लेख
  • Home
  • तंत्रज्ञान
  • Gmail Alert । सावधान! तुमचेही पुढच्या महिन्यात बंद होईल Gmail अकाऊंट, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान

Gmail Alert । सावधान! तुमचेही पुढच्या महिन्यात बंद होईल Gmail अकाऊंट, नेमकं कारण काय?

November 17, 2023 1:32 pm
By- eLokhit News
Gmail Alert

Gmail Alert । Gmail ही जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी ई-मेल (Gmail) सेवा आहे. जगभरात लाखो ग्राहक ही ई-मेल सेवा वापरत आहेत. तुम्ही तुमचा गुगल अकाऊंट मागील दोन वर्षांपासून वापरला नसाल तर वेळीच सावध व्हा. एका विशेष प्रोसेसद्वारे गुगलकडून लाखो जीमेल अकाउंट (Gmail Account) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुम्हीही या लिस्टमध्ये असाल तर सावधान. (Latest Marathi News)

Viral Video । वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका, सैनिक मुलाने केलं असं काही की…सर्वजण पाहतच राहिले

मागील दोन वर्षांपासून ऍक्टिव्ह नसलेले गुगल अकाऊंट बंद (Gmail Account Alert) केले जाणार आहे. यात Gmail, गुगल ड्राईव्ह, गुगल कॅलेंडर गुगल डॉक्स, गुगल मिट, गुगल फोटोज आणि युट्यूब या अकाऊंटचा समावेश आहे. समजा तुम्ही तुमच्या Google खात्यात बराच काळ लॉग इन केले नसेल तर तुमचे खाते बंद (Gmail Account Ban) होईल. तुम्ही सतत जीमेल वापरत असल्यास तुम्ही जीमेलचे सक्रिय वापरकर्ते असाल, तर काळजी करू नका.

Free Food Offer । आधार कार्ड दाखवा अन् फुकट जेवा, ‘या’ हॉटेलमध्ये ‘मनोज’ नावाच्या लोकांसाठी एक मोफत जेवण

तुमचे जीमेल खाते हटवले जाणार नाही. गुगल अकाउंट असणाऱ्या वापरकर्त्यांना (Gmail Account Users) त्यांच्या ईमेलवर संदेश पाठवून खाते बंद करण्याबद्दल सूचित करण्यात येणार आहे. जेणेकरून वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यांवर डेटा स्टोअर करता येतील. बऱ्याच दिवसापासून ज्या अकाउंट्सचा वापर केला जात नाही असे अकाउंट्स गुगलच्या रडारवर असणार आहेत. हे अकाउंट्स गुगल बंद करणार आहेत.

Sharad Pawar । ‘त्या’ भेटीनंतर शरद पवारांचं सूचक वक्तव्य, म्हणाले; “तुम्हाला लवकरच…”

Spread the love
Tags: Gmail, Gmail Account, Gmail Account Alert, Gmail Account Ban, Gmail Account Users, Gmail Alert, latest marathi news

Post navigation

Viral Video । वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका, सैनिक मुलाने केलं असं काही की…सर्वजण पाहतच राहिले
‘जन्नत’चा प्रवास झाला नरकाचा प्रवास, धोकादायक लाटांमध्ये 100 जणांना घेऊन जाणारी बोट बुडाली, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Recent Posts

  • Ajit Pawar । माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलची आघाडी; अजित पवार गट विजयी घोडदौडीत
  • Municipal Elections । महापालिका निवडणुकांबाबत सर्वात मोठी बातमी! प्रभाग रचनेच्या वेळापत्रकाने राजकीय हालचालींना वेग
  • Hiradgaon News । शालेय पोषण आहारात त्रुटी; हिरडगाव शाळेतील मसाले कालबाह्य
  • Ahmedabad Air India Plane Crash । अहमदाबाद विमान दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 1.5 कोटींची नुकसानभरपाई; विमा कंपनीकडून 360 कोटींपर्यंत मदतीची शक्यता
  • Narayan Rane । “मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो!” – नारायण राणेंची नितेश राणेंना थेट तंबी

Recent Comments

No comments to show.

Recommended Post

महाराष्ट्र राजकीय

Ajit Pawar । माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलची आघाडी; अजित पवार गट विजयी घोडदौडीत

June 25, 2025 2:42 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र राजकीय

Municipal Elections । महापालिका निवडणुकांबाबत सर्वात मोठी बातमी! प्रभाग रचनेच्या वेळापत्रकाने राजकीय हालचालींना वेग

June 25, 2025 2:36 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Hiradgaon News । शालेय पोषण आहारात त्रुटी; हिरडगाव शाळेतील मसाले कालबाह्य

June 17, 2025 10:19 am
By- eLokhit News
देश

Ahmedabad Air India Plane Crash । अहमदाबाद विमान दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 1.5 कोटींची नुकसानभरपाई; विमा कंपनीकडून 360 कोटींपर्यंत मदतीची शक्यता

June 13, 2025 3:05 pm
By- eLokhit News

Important Links

  • About Us
  • Home
  • Privacy Policy

Categories

  • Uncategorized (18)
  • आरोग्य (103)
  • खेळ (277)
  • तंत्रज्ञान (201)
  • देश (956)
  • मनोरंजन (994)
  • महाराष्ट्र (4,074)
  • राजकीय (2,716)
  • लेख (16)
  • शेती (414)

Recent Posts

महाराष्ट्र राजकीय

Ajit Pawar । माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलची आघाडी; अजित पवार गट विजयी घोडदौडीत

June 25, 2025 2:42 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र राजकीय

Municipal Elections । महापालिका निवडणुकांबाबत सर्वात मोठी बातमी! प्रभाग रचनेच्या वेळापत्रकाने राजकीय हालचालींना वेग

June 25, 2025 2:36 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Hiradgaon News । शालेय पोषण आहारात त्रुटी; हिरडगाव शाळेतील मसाले कालबाह्य

June 17, 2025 10:19 am
By- eLokhit News
देश

Ahmedabad Air India Plane Crash । अहमदाबाद विमान दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 1.5 कोटींची नुकसानभरपाई; विमा कंपनीकडून 360 कोटींपर्यंत मदतीची शक्यता

June 13, 2025 3:05 pm
By- eLokhit News
Copyright © 2025 e लोकहित | Marathi News
Privacy Policy
Theme by: Theme Horse
Proudly Powered by: WordPress