गौतमी पाटीलनं मराठी नंतर गाजवलं पंजाबी मार्केट, ‘तेरा पता’ नवीन पंजाबी गाणं रिलीज; पाहा VIDEO

Gautami Patil Hits Punjabi Market After Marathi, Releases New Punjabi Song 'Tera Pata'; Watch the VIDEO

महाराष्ट्रात गौतमी पाटीलला ( Gautami Patil) ओळखत नाही, असे कोणी शोधूनही सापडणार नाही. मागच्या काही दिवसांत लावणी कलाकार म्हणून गौतमी पाटील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सध्या गौतमीच तेरा पता हे पपंजाबी गं प्रेक्षांच्या भेटीला आलं आहे. याबाबतची एक झलक इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे.

Google Takeout मुळे डेटा ट्रान्सफर होणार सोप्पे; मात्र Google Takeout म्हणजे नक्की काय? जाणून घ्या याबद्दल सविस्तर

गौतमीने मराठीनंतर आता पंजाबी गाण्यामध्ये तडका लावला आहे. गौतमच हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या देखील पसंतीत उतरत आहे. सुंदर निसर्गरम्य ठिकाणी मनाला भिडणार गौतमीच हे गाणं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

हक्कभंगाची मागणी होताच संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

या गाण्यामधील कपड्यांमुळे काही लोक गौतमीला ट्रोल देखील करत आहेत. तर काही लोक तिला नवीन गाण्याच्या शुभेच्छा देखील देत आहेत. गौतमी पाटील गाण्यांसोबत वेबसिरीजमध्ये सुद्धा झळकणार आहे.

हार्टअटॅक येण्याआधी सिग्नल भेटतो थेट डोळ्यांमध्ये, हृदय आणि डोळ्यांचे असते ‘हे’ कनेक्शन; वेळीच उपचार घ्या नाहीतर…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *