
Deepika Padukone । मोठी बातमी! अभिनेत्री दीपिका पादुकोणची तब्येत बिघडली; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते, दीपिकाचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. दीपिका पादुकोण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय नसली तरी सध्या दीपकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. दीपिकाची पोस्ट पाहून चाहते चिंतेमध्ये आले आहेत, दीपिका पादुकोणची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Veena Malik । ‘या’ क्रिकेटरकडून प्रसिद्ध अभिनेत्री करुन घ्यायची मसाज; वाचून तुम्हीही व्हाल थक्क
सध्या दीपिका पादुकोणचा फायटर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण हे दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी दीपिका पादुकोण ही उपस्थित नव्हती.
Mumbai Fire Video । ब्रेकिंग न्यूज! शाळेला भीषण आग; सगळीकडे धावपळ सुरु
दीपिका पादुकोणची हीच एक पोस्ट चर्चेत आली आहे. दीपिका पादुकोण हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फायटर चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. स्क्वाड्रनला मिस करतंय..टीमला शुभेच्छा! सोबत एक पंच इमोजी ही तिने शेअर केलाय. दीपकाने पोस्टमध्ये काही इमोजी शेअर केले आहे त्यामध्ये ती आजारी पडल्याचे सांगितले आहे. सध्या दीपिकाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Amit Shah । ब्रेकिंग! अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचे निधन, भाजप नेत्याचे सर्व कार्यक्रम रद्द