Site icon e लोकहित | Marathi News

Baramti Plane Accident । धक्कादायक बातमी! बारामतीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले; वैमानिक जखमी

Baramti Plane Accident

Baramti Plane Accident । मागच्या दोन दिवसांपूर्वीच बारामती या ठिकाणी एक शिकाऊ विमान कोसळल्याची धक्कादायकी घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बारामती येथील रेड बर्ड कंपनीचे विमान रविवार सकाळी सातच्या सुमारास जुना सह्याद्री काऊ फार्म जवळ लोखंडे वस्तीच्या वरील बाजूस कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का! कट्टर शिवसैनिक करणार शिंदे गटात प्रवेश?

यापूर्वी देखील असेच विमान कोसळले होते त्यानंतर आता पुन्हा दुसरा अपघात झाला आहे. त्यामुळे वैमानिकांसह विमानतळा नजीक असलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. सध्या झालेल्या अपघातामध्ये वैमानिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बारामती या ठिकाणी सुरू असलेल्या प्रशिक्षण संस्थेचा गेल्या काही दिवसातील हा पाचवा अपघात आहे.

Supriya Sule । भाजप म्हणजे काखेत कळसा अन् गावाला वळसा…; कंत्राटी भरतीवरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

आज झालेला अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र या अपघाता मध्ये विमानाच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले असून विमान उलटे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Bus Fire । धक्कादायक बातमी! धावत्या शिवशाही बसला भीषण आग; संपूर्ण बस जळून खाक

Spread the love
Exit mobile version