Skip to content
  • Wednesday, October 29, 2025
e लोकहित | Marathi News

e लोकहित | Marathi News

आवाज जनसामान्यांचा

  • Home
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खेळ
  • शेती
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • लेख
  • Home
  • तंत्रज्ञान
  • YouTube वर जाहिराती लावण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या…
तंत्रज्ञान

YouTube वर जाहिराती लावण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या…

January 2, 2024 12:52 pm
By- eLokhit News
YouTube

YouTube | आपल्याकडील अनेक लोक हे मोठ्या प्रमाणात YouTube चा वापर करतात. काही लोक YouTubeवर content create करून YouTubeमधून चांगले पैसे कमवत आहेत. मात्र असे अनेक कंटेंट क्रिएटर आहेत ज्यांना YouTube मधून पैसे कसे कमवायचे त्याचबरोबर व्हिडीओ व्हायरल होत नसतील तर ते कसे करायचे याबाबत माहिती नसते. मात्र आता तुमच्यासाठी आम्ही महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमचा व्हिडिओ व्हायरल करू शकता.

Viral Video । मोठी बातमी! मद्यधुंद तरुणीचा हॉटेलमध्ये राडा

त्याचबरोबर आपल्या व्हिडिओवर जाहिरात देऊन आपल्या प्रोफाइलमध्ये अधिक लोकांना आमंत्रित करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही त्या जाहिरातीतून पैसेही कमवू शकता. यासाठी तुम्ही केवळ जाहिरातींवर अवलंबून राहू नये हे लक्षात ठेवा. तुमचा content असा बनवा की लोक ती पाहतील आणि तुमच्या चॅनेलचे Subcriber वाढतील आणि लोकांना तुमचे व्हिडीओ आवडतील.

Viral News | ‘साहेब थंडीचा त्रास होतोय, मला बायको पाहिजे…’; तरूणाने पोलिसात केली अजब तक्रार

YouTube वर व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी टिप्स

  • YouTube वर व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी तुमचा कंटेंट चांगला असणे गरजेचे आहे. जर तुमचा content unique असेल तर तुमचा व्हिडीओ व्हायरल होतोच. कंटेंट सोबत व्यवस्थित हेडिंग आणि चांगले Attractive Thumbnail असणें देखील गरजेचे आहे.
  • उच्च दर्जाचे व्हिडिओ बनवा. चांगला कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरा आणि तुमचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे तयार करा आणि युट्युबवर पोस्ट करा.
  • व्हिडीओ बनवताना माहितीपूर्ण, ट्रेंडिंग आणि सर्जनशील विषय निवडा. जेणेकरून तुमच्या फॉलोवर्सला ते व्हिडीओ आवडतील.
  • तुमच्या व्हिडिओंवरील कमेंटला प्रतिसाद द्या. सातत्याने व्हिडिओ पोस्ट करा. अधिक व्हिडिओ पोस्ट केल्यास तुमचा व्हिडीओ व्हायरल होण्याची शक्यता असते. तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करा.

Lee Jae Myung Video । बिग ब्रेकिंग! दक्षिण कोरियात बड्या नेत्यावर माध्यमांसमोरच चाकूने हल्ला, गळ्यावर केले वार; पाहा धक्कादायक व्हिडीओ

YouTube वर जाहिराती ठेवण्याची प्रक्रिया

YouTube वर जाहिराती ठेवण्यासाठी, तुम्ही YouTube भागीदार बनणे आवश्यक आहे. यासाठी YouTube वर किमान 1,000 subcriber आणि 4,000 तास पाहण्याचा वेळ असणे आवश्यक आहे. YouTube भागीदार झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या व्हिडिओंच्या जाहिरातींसाठी अर्ज करू शकता. यानंतर Youtube तुमचे सर्व व्हिडीओस पाहिलं आणि त्यांनतर तुम्हाला जाहिरातीचे पैसे मिळतील. या प्रोसेससाठी काही कालावधी देखील लागू शकतो.

Ajit Pawar । पाणबुडी प्रकल्पावरून अजित पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Spread the love
Tags: YouTube, YouTube Account, YouTube New Features

Post navigation

Viral Video । मोठी बातमी! मद्यधुंद तरुणीचा हॉटेलमध्ये राडा
Fire Accident । नववर्षाच्या दिवशीच संपूर्ण कुटुंब संपलं, भयानक घटनेने गाव हादरलं; घटना वाचून बसेल धक्का

Recent Posts

  • Sharad Pawar । शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ
  • Satara Crime । हातावर सुसाईड नोट, दोन पोलिसांवर अत्याचाराचे आरोप… महिला डॉक्टरची आत्महत्या; महाराष्ट्र हादरला!
  • Farmer News । पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! मदतीची हेक्टरी मर्यादा वाढली, राज्यभरात कोट्यवधींचा निधी वाटप
  • Kolhapur News । महाराष्ट्र हादरला! 6 नृत्यांगना तरुणींनी ब्लेडने कापल्या हाताच्या नसा
  • Gautami Patil । अपघातप्रकरणी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी मागितले ‘इतके’ लाख रुपये; गौतमीने केला धक्कादायक खुलासा

Recent Comments

No comments to show.

Recommended Post

महाराष्ट्र राजकीय

Sharad Pawar । शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ

October 27, 2025 4:59 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Satara Crime । हातावर सुसाईड नोट, दोन पोलिसांवर अत्याचाराचे आरोप… महिला डॉक्टरची आत्महत्या; महाराष्ट्र हादरला!

October 24, 2025 12:38 pm
By- eLokhit News
शेती

Farmer News । पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! मदतीची हेक्टरी मर्यादा वाढली, राज्यभरात कोट्यवधींचा निधी वाटप

October 22, 2025 2:04 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Kolhapur News । महाराष्ट्र हादरला! 6 नृत्यांगना तरुणींनी ब्लेडने कापल्या हाताच्या नसा

October 20, 2025 1:05 pm
By- eLokhit News

Important Links

  • About Us
  • Home
  • Privacy Policy

Categories

  • Uncategorized (18)
  • आरोग्य (103)
  • खेळ (277)
  • तंत्रज्ञान (202)
  • देश (957)
  • मनोरंजन (995)
  • महाराष्ट्र (4,120)
  • राजकीय (2,727)
  • लेख (16)
  • शेती (415)

Recent Posts

महाराष्ट्र राजकीय

Sharad Pawar । शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ

October 27, 2025 4:59 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Satara Crime । हातावर सुसाईड नोट, दोन पोलिसांवर अत्याचाराचे आरोप… महिला डॉक्टरची आत्महत्या; महाराष्ट्र हादरला!

October 24, 2025 12:38 pm
By- eLokhit News
शेती

Farmer News । पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! मदतीची हेक्टरी मर्यादा वाढली, राज्यभरात कोट्यवधींचा निधी वाटप

October 22, 2025 2:04 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Kolhapur News । महाराष्ट्र हादरला! 6 नृत्यांगना तरुणींनी ब्लेडने कापल्या हाताच्या नसा

October 20, 2025 1:05 pm
By- eLokhit News
Copyright © 2025 e लोकहित | Marathi News
Privacy Policy
Theme by: Theme Horse
Proudly Powered by: WordPress