Sunil Kedar’s MLA canceled । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द

Sunil Kedar's MLA canceled

Sunil Kedar’s MLA canceled । सध्या राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Maratha Reservation । मोठी बातमी! मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केले मोठे वक्तव्य

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली असून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर सुनील केदार यांना आता दुसरा धक्का बसला आहे. (Sunil Kedar’s MLA canceled)

WFI President Suspended । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त, संजय सिंग यांचे निलंबन

न्यायालयाने दोन दिवसापूर्वी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार जर दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा सुनावली गेली तर त्या विधिमंडळ सदस्याला आमदारपदी राहता येत नाही. त्यानुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

PCMC fire । ब्रेकिंग! पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये अग्नितांडव! बिल्डिंगला भीषण आग, 2 घरांसह 20 दुचाकी जळून खाक

Spread the love