धक्कादायक! गॅस गळतीने स्फोट होऊन सासू-सून गंभीर जखमी

Shocking! Mother-in-law seriously injured in explosion due to gas leak

गॅस लिकेजमुळे (Gas leakage) स्फोट झाल्याच्या घटना कायम घडत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातील कल्याण (Kalyan) शहरात घडली आहे. यामध्ये गॅसचा स्फोट होऊन सासू सुना जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे, मात्र सुदैवाने यामध्ये दीड महिन्याचं बाळ वाचलं.

जोपर्यंत काट्यांबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही; राजू शेट्टी आक्रमक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये (Hospital) उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.

मनसेकडून गृहमंत्रालयाला इशारा; गौतमी पाटील वर कारवाई करा अन्यथा…

गॅस लिकेज होऊन जास्त आग लागली असल्याने इमारतीत पाणी मारून अग्निशामक दलाने आग वीजविण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर गॅस एजन्सीचे कर्मचारी घटनास्थळी येऊन त्यांनी सिलेंडर लीकेज थांबविले.

सावधान! दुधाच्या पॅकेट मध्ये सापडले झुरळ; संबंधित कंपनीवर होणार कारवाई

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *