धक्कादायक! भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी

Shocking! A minor boy seriously injured in a stray dog ​​attack

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे एक मुलगा गंभीर जखमी (A boy seriously injured after being attacked by a stray dog ​​in Kalyan) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण मधील मुरबाड रस्त्यावरील ब्राह्मण सोसायटीच्या परिसरात भटक्या कुत्र्याने एका अल्पवयीन मुलावर हल्ला करून त्या मुलाला गंभीर जखमी केले आहे. या अल्पवयीन मुलावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेकिंग! नॉट रिचेबल अजित पवार पोहचले थेट पुण्यात; 17 तास नेमके कुठं होते?

मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे मुलं सोसायटीच्या परिसरात खेळतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.

राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राज्यात पुन्हा पहाटेचा शपथविधी? ‘त्या’ ट्विटमुळे उडाली खळबळ

बहुतेक मुलांचे पालक नोकरी निमित्ताने घराच्या बाहेरच असतात. अशातच जर त्या लहानग्या मुलांना श्वान चावला तर त्या आई-वडिलांना नोकऱ्या सोडून घरीच थांबावं लागलं. या सगळ्या प्रकरणातून तेथील नागरिकांकडून पालिका अधिकाऱ्यांना श्वानांबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

गौतमी आली, मात्र झालं असं की कार्यक्रमच रद्द करावा लागला; पाहा नेमकं काय आहे कारण?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *