
आपल्या अजब गजब फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद ( Uorfi Javed) कायम चर्चेत असते. वेगवेगळ्या वस्तूंपासून स्वतः डिझाइन केलेले कपडे उर्फी घालते. सोशल मीडियावर अनेकदा ती तिच्या बोल्ड अंदाजात दिसते. ( Uorfi’s Fashion Sense) याठिकाणी आपल्या चाहत्यांसाठी ती विविध व्हिडीओ पोस्ट करत असते.
गाडीचा एक पार्ट बनवून सोलापूरच्या तरुणाला मिळाले १३ कोटी; टाटा कंपनीने घेतली दखल!
तिच्या कपड्यांवरून तिला आजपर्यंत अनेक जणांनी हटकले आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh) आणि उर्फी जावेद यांच्यात झालेला वाद तर सर्वश्रुत आहेच! उर्फी चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी कायम नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
सावधान! दुपारची झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; होतात ‘हे’ गंभीर आजार
सध्या उर्फीने एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी म्हणाली की, मी एका बाॅलिवूड अभिनेत्यावर प्रचंड प्रेम करत होते. उर्फीने अभिनेत्याचे नाव देखील सांगितले आहे. शाहिद कपूर हा उर्फी जावेद हिला प्रचंड आवडत असे. उर्फी जावेद त्याचे सर्व चित्रपट पाहायची. त्याचबरोबर ती पुढे म्हणाली, जेंव्हा मला समजले की, शाहिद कपूर याचे लग्न झाले. त्यादिवशी मी रडत होते मला खूप दुःख झाले होते. पण मी अजूनही शाहिद कपूर याला लाईक करते. असा मोठा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
सिमकार्डबाबत समोर आली मोठी अपडेट! एका आयडीवर मिळणार फक्त ‘इतके’ सिमकार्ड; लवकरच येणार नवीन नियम