Site icon e लोकहित | Marathi News

KCC । अवघ्या 2 मिनिटात मिळवा किसान क्रेडिट कार्ड! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

Get Kisan Credit Card in just 2 minutes! Know the application process and eligibility

KCC । आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आजही देशातील मोठी लोकसंख्या शेतीतून उदरनिर्वाह करतात. शेतकऱ्यांना शेती करताना अनेक संकटांचा सामना करावा करावा लागतो. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना (Government Scheme) राबवत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे ‘किसान क्रेडिट कार्ड’ (Kisan Credit Card) होय. (Latest Marathi News)

Sanjay Raut । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! संजय राऊत यांनी सांगितले काका-पुतण्याच्या भेटीमागचे खरं कारण

या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना बी-बियाणे, कीटकनाशकं, खते इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज देण्यात येते. आज लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु, अजूनही अनेक शेतकऱ्यांना या योजनेचे फायदे, अर्जाची प्रक्रिया आणि पात्रतेबद्दल माहिती नाही. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. (Kisan Credit Card Application)

PPF Investment । मस्तच.. गुंतवणूक केली नाही तर पीपीएफ योजनेत मिळते व्याज

असा करा अर्ज

पीएम-किसान योजनेच्या वेबसाईटवरच किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वेबसाईटवर उजव्या कोपऱ्यात Download KCC Form हा पर्याय असेल. त्यावर क्लिक करताच तुमच्यासमोर क्रेडिट कार्डसाठीचा एक अर्ज (Credit card application) येईल. हा अर्ज भरून तो आवश्यक त्या कागदपत्रांसह बँकेत जमा करा.

Onion Price । कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, पुन्हा घसरले दर

आवश्यक कागदपत्रे

Traffic Rule । काय सांगता? हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकाला ठोठावला दंड

पात्रता

अर्जदाराचे वय 18 ते 75 वर्षे दरम्यान असावे. शेतीशी जोडलेली कोणतीही व्यक्ती म्हणजे जरी तो आपल्या शेतात शेती करत असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे. या योजनेदरम्यान कमी व्याजदरात ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळेल.

Gadar 2। धक्कादायक, पाकिस्तानी खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर हल्ला

Spread the love
Exit mobile version