Skip to content
  • Tuesday, October 14, 2025
e लोकहित | Marathi News

e लोकहित | Marathi News

आवाज जनसामान्यांचा

  • Home
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खेळ
  • शेती
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • लेख
  • Home
  • तंत्रज्ञान
  • YouTube Account। सावधान! तुम्हीही यूट्यूब वापरताना करताय का ही चूक? वेळीच थांबा नाहीतर..
तंत्रज्ञान

YouTube Account। सावधान! तुम्हीही यूट्यूब वापरताना करताय का ही चूक? वेळीच थांबा नाहीतर..

August 2, 2023 12:20 pm
By- eLokhit News
Beware! Are you making this mistake when using YouTube? Stop on time or else..

YouTube Account। आपल्याला कोणत्या विषयाची माहिती हवी असेल तर आपण लगेचच यूट्यूबवर (YouTube) सर्च करतो. त्यावर आपल्याला एकाच विषयावर ढीगभर माहिती मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यूट्यूब हे फक्त माहितीचे साधन नसून कमाई (YouTube Income) करण्याचे देखील साधन आहे. अनेकजण यावर लाखोंची कमाई करत आहेत. जर तुम्ही यूट्यूब वापरत (YouTube Users) असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. (Latest Marathi News)

Rohit Pawar। रोहित पवारांच्या टी-शर्टवरून अधिवशेनात रंगली चर्चा, अजूनही ‘या’ मागणीवर ठाम

कारण नुकताच यूट्यूबने एक नियम लागू केला आहे. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो. यूट्यूबवर कितीतरी जाहिराती येत असतात. अनेकांना या जाहिराती आवडत नाहीत. त्यामुळे अनेकजण अ‍ॅड ब्लॉकरचा (Ad blocker) वापर करतात. त्यामुळे या जाहिरती दिसत नाही. जर तुम्ही असेल तर असाल तर वेळीच सावध व्हा. कारण यूट्यूबने यावर अ‍ॅक्शन घेणार आहे.

Success Story। शेतकऱ्याचा नादच खुळा ! अवघ्या 20 गुंठ्याच्या काकडीतून कमावले साडेतीन लाख रुपये

आता येथून पुढे जर अ‍ॅड ब्लॉकर वापरून वापरकर्त्याने तीन व्हिडिओ सलग पाहिल्यास यूट्यूब त्यांचे अकाउंट ब्लॉक करणार आहे. परंतु ही बंदी किती वेळापर्यंत असणार याबाबत कंपनीकडून अजूनही स्पष्टीकरण दिले नाही.

Nitin Desai suicide । ब्रेकिंग! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संपवलं जीवन

Spread the love
Tags: Ad blocker, latest marathi news, YouTube, YouTube Account, YouTube Ad blocker, YouTube Income, YouTube Users

Post navigation

Rohit Pawar। रोहित पवारांच्या टी-शर्टवरून अधिवशेनात रंगली चर्चा, अजूनही ‘या’ मागणीवर ठाम
मांडवगणमध्ये रस्ता दुरुस्तीसाठी रस्ता रोको करून खड्यात वृक्षारोपण करून BNC अहमदनगर आणि मांडवगण ग्रामपंचायत यांचा निषेध करण्यात आला

Recent Posts

  • Gautami Patil । अपघातप्रकरणी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी मागितले ‘इतके’ लाख रुपये; गौतमीने केला धक्कादायक खुलासा
  • Pune Crime । पुण्यात दहशतवादी? मध्यरात्री मोठी कारवाई; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
  • Farmer News । बळीराजासाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना ३१,६२८ कोटींचं दिलासादायक पॅकेज जाहीर
  • Zilla Parishad elections 2025 । महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? मोठी बातमी समोर
  • Ahilyanagar News : ब्रेकिंग! अहिल्यानगरमध्ये दोन गटात तुफान राडा; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

Recent Comments

No comments to show.

Recommended Post

मनोरंजन

Gautami Patil । अपघातप्रकरणी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी मागितले ‘इतके’ लाख रुपये; गौतमीने केला धक्कादायक खुलासा

October 9, 2025 12:15 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Pune Crime । पुण्यात दहशतवादी? मध्यरात्री मोठी कारवाई; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

October 9, 2025 12:10 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Farmer News । बळीराजासाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना ३१,६२८ कोटींचं दिलासादायक पॅकेज जाहीर

October 7, 2025 4:17 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Zilla Parishad elections 2025 । महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? मोठी बातमी समोर

October 6, 2025 3:06 pm
By- eLokhit News

Important Links

  • About Us
  • Home
  • Privacy Policy

Categories

  • Uncategorized (18)
  • आरोग्य (103)
  • खेळ (277)
  • तंत्रज्ञान (202)
  • देश (957)
  • मनोरंजन (995)
  • महाराष्ट्र (4,117)
  • राजकीय (2,726)
  • लेख (16)
  • शेती (414)

Recent Posts

मनोरंजन

Gautami Patil । अपघातप्रकरणी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी मागितले ‘इतके’ लाख रुपये; गौतमीने केला धक्कादायक खुलासा

October 9, 2025 12:15 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Pune Crime । पुण्यात दहशतवादी? मध्यरात्री मोठी कारवाई; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

October 9, 2025 12:10 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Farmer News । बळीराजासाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना ३१,६२८ कोटींचं दिलासादायक पॅकेज जाहीर

October 7, 2025 4:17 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Zilla Parishad elections 2025 । महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? मोठी बातमी समोर

October 6, 2025 3:06 pm
By- eLokhit News
Copyright © 2025 e लोकहित | Marathi News
Privacy Policy
Theme by: Theme Horse
Proudly Powered by: WordPress