Viral Video | कैद्याकडून पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण! हातात झाडू घेतला आणि…

A policeman was severely beaten by a prisoner! Broom in hand and…

आजपर्यंत तुम्ही पोलिसांनी कैद्याला मारताना पाहिले आहे. मात्र कैद्याने पोलिसांना मारणे हे थोडे विचित्रच वाटते नाही का ? होय ! सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. (Viral Video) यामध्ये एक कैदी पोलिसांला मारताना दिसत आहे. कैद्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन गेलेल्या पोलिसासोबत हा भयंकर प्रकार घडला आहे. त्याच झालं असं होतं की, संबंधित पोलिसाने दारू प्राशन (Drunked Police) केले होते. याचा कैद्याला राग आला आणि त्याने रुग्णालयातील झाडू उचलून पोलिसाला बदडले. यावेळी रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून पोलिसाला वाचवले. (Prisoner hits policeman)

Eggs | अंडे शाकाहारी की मांसाहारी? शेवटी प्रश्नाचं उत्तर मिळालंच…

मागील अनेक महिन्यांपासून चंद्रपूर जिल्हा कारागृहात एक कैदी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या कैद्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. मंगळवारी ( ता.१६ ) या कैद्याची प्रकृती खालावली होती. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु, ज्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रुग्णालयात नेले तो पोलीस स्वतः दारूच्या नशेत होता. रुग्णालयात गेल्यानंतर अचानक कैद्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने हॉस्पिटलमध्ये पडलेला झाडू उचलला.

Jayant Patil ED | जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक! पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

त्यानंतर जे झाले ते अगदी आश्चर्यकारक होते. कारण, तो कैदी डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसमोर पोलिस कर्मचाऱ्याला मारत होता. या व्हिडिओमध्ये तो कैदी पोलिसांना शिवीगाळ करताना सुध्दा पहायला मिळत आहे. त्याच वेळी दारू पिल्याने पोलिसाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. अशा परिस्थितीत रुग्णालयातील कर्मचारी कैद्यापासून पोलिसाची सुटका करतात.

RCB च्या पराभवानंतर धक्कादायक ट्विट; “ऋषभ पंतच्या जागी शुभमन गिलचा अपघात…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *