जिओचे ‘हे’ स्वस्तात मस्त प्लॅन्स तुम्हाला माहितीच असायला हवेत!

You must know Jio's 'Hey' cheap and cool plans!

जिओ (Jio) ही देशातील सध्याची आघाडीची मोबाईल नेटवर्क कंपनी आहे. स्वस्तात मस्त प्लॅन्स व फास्ट नेटवर्क यामुळे जिओ चे ग्राहक दिवसेंदिवस वाढत आहेत. जिओचे प्लॅन्स लोकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. जिओचे काही रिचार्ज प्लॅन तर प्रचंड फायदेशीर आहेत. ज्यामध्ये तुम्ही भरपूर डेटा व SMS सेवांचा लाभ घेऊ शकता. जाणून घेऊया या प्लॅन्स बद्दल…

शेतकरी मुलाशी लग्न केल्यास मुलीला मिळणार 2 लाख रुपये; ‘या’ नेत्याने केली मोठी घोषणा

1) Jio २५४५ Recharge (Rs. 2545)

या प्लॅनची वैधता ३३६ दिवसाची आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यासोबतच रोज १.५ जीबी डेटा व रोज १०० एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे.

गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज दोघांनाही लोक नाव ठेवतात; ज्येष्ठ साहित्यिकाची जोरदार टीका

2) Jio २८७९ Recharge (Rs.2879)

जिओच्या या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह रोज १०० एसएमएसची सेवा दिली जाते. तसेच दररोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय Jio TV, Jio Cinema, Jio Security चे सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाते.

“…तर आमदार, खासदारांना मारा”; प्रकाश आंबेडकर यांच खळबळजनक वक्तव्य

3) Jio २९९९ Recharge ( Rs.2999)

जिओच्या 2999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये एक वर्षापेक्षा जास्त वैधता दिली जाते. ( 365 + 23 Days) यामध्ये दररोज २.५ जीबी डेटा दिला जातो. सोबत अनलिमिटेड कॉलिंग व १०० एसएमएसची सेवा मिळते.

पंजाब हरियाणा मधून आणलेल्या गाईचा उन्हाळ्यामुळे होतोय मृत्यू

4) Jio १५५९ Reachrge (Rs.1559)

जिओच्या १५५९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. यामध्ये दररोज १०० एसएमएस दिले जाते. तसेच या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा दिला जातो. हा प्लान फक्त जिओ फोन यूजर्ससाठी असून याची वैधता 336 दिवसांची आहे.

‘ही’ आहे रोहित पवार यांची आवडती अभिनेत्री; रोहित पवारांच्या ‘त्या’ उत्तराची सर्वत्र चर्चा!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *