Site icon e लोकहित | Marathi News

चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणारा व्यक्ती नेमका कोण?

Who exactly is the person who throws ink on Chandrakant Patals? Read in detail

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आता शाईफेक करण्याऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंद्रकांत पाटलांवर शाईफेकणाऱ्या व्यक्तिचं नाव मनोज भास्कर गरबडे असं असल्याची माहिती समोर आली आहे. तो एक समता सैनिक दलाचा कार्यकर्ता असल्याचं म्हंटल जात आहे. दरम्यान आता मनोजच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट खूप साऱ्या सुरु झाल्या असूनअनेकजण त्याच्या समर्थनार्थ पुढं येत असल्याचं दिसत आहे.

मोठी बातमी! सुषमा अंधारेंनी दिला ‘या’ सदस्यपदाचा राजीनामा

शाईफेकनंतर चंद्रकांत पाटलांनी दिली प्रतिक्रिया –

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आपण कोणालाच घाबरत नाही. मात्र मी दिलगीरी व्यक्त करून देखील शाईफेक करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाला धक्का लावत आहे” असं यावेळी ते म्हणाले आहेत.

“आपण कोणालाच घाबरत नाही पण…”; शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

Spread the love
Exit mobile version