Site icon e लोकहित | Marathi News

VIDEO: महाशिवरात्रीनिमित्त अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवरून शेअर केलं गाणं; नेटकरी संतापून म्हणाले…

VIDEO: Amrita Fadnavis shared a song on Instagram on the occasion of Mahashivratri; Netkari angrily said...

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांचं “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” हे नवीन गाणं रिलीज झालं होत. त्यांनतर त्यांचं प्रजासत्ताक दिनानिमित्त देखील एक नवीन गाणं रिलीज झाल. आणि आता त्यांनतर आज अमृता फडणवीस यांनी महाशिवरात्रीनिमित्तही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक गाणं शेअर केलं आहे.

शिंदे गटाला शिवसेना व धनुष्यबाण मिळताच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणूक आयोगाने एवढी घाई…”

वर्षांपूर्वी अमृता यांचं ‘शिव तांडव स्तोत्र’ गाणं युट्यूबवर रिलीज झालं होतं. आता महाशिवरात्रीच निमित्त साधून त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा देत त्यांनी हे गाणं पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. त्याचबरोबर सगळ्यांना हे गाणं ऐकण्यास सांगितलं आहे.

मातोश्रीबाहेर येऊन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आवाहन; म्हणाले, “निवडणुकीच्या तयारीला लागा, गद्दारांना…”

सध्या या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे काही लोक अमृता फडणवीस यांना ट्रोल देखील करत आहे.

ठाकरेंना धक्क्यामागून धक्के! “कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंतचं…”

Spread the love
Exit mobile version