Site icon e लोकहित | Marathi News

उर्फीने किवी फळापासून बनवला ड्रेस; सोशल मीडियावर होतेय चर्चा; पाहा व्हिडीओ

Urfi made a dress from kiwi fruit; Discussions are happening on social media; Watch the video

अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विशेष म्हणजे उर्फी तिच्या कपड्यांमुळं चर्चेत असते. अनेकदा तिच्या या फॅशनसेन्समुळे तिला ट्रोल देखील करण्यात येतं. मात्र उर्फी ट्रोलर्सकडे जास्त लक्ष नाही देत. उर्फी जावेद इंस्टाग्रामवर जास्त सक्रिय असते. त्याचबरोबर आता ती ट्विटरवर देखील सक्रिय होत आहे.

“…तर सावरकरांना भारतरत्न द्या”, अजित पवारांच्या वक्तव्याला भाजपाचं प्रत्युत्तर; म्हणाले…

सध्या उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्फीने किवी फळापासून बनविलेला ड्रेस परिधान केला आहे. याचा व्हिडीओ देखील तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे.

फेसबुकवरील बर्थडे नोटिफिकेशने कंटाळला आहात? ‘या’ पद्धतीने करा नोटिफिकेशन बंद

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Spread the love
Exit mobile version