Urfi Javed: उर्फी जावेदने कॅमेऱ्यासमोर ओलांडल्या सर्व मर्यादा, नको तेच झालं शूट अन्… Video व्हायरल

Urfi Javed: Urfi Javed crossed all limits in front of the camera

आपल्या अजब गजब फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद ( Urfi Javed) कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे भरपूर फॉलोअर्स असून ती त्यावर प्रंचड सक्रिय असते. महत्त्वाची बाब म्हणजे ती आपल्या चाहत्यांसाठी खास आणि बोल्ड फोटोशूट ( Bold Photoshoot of Urfi) करते. मध्यंतरी तर तिने कसलेच कपडे न घालता फक्त नाश्त्याची प्लेट हातात घेऊन व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओनंतर अनेक लोकांनी उर्फी जावेदला चांगलेच झापले होते.

Airtel: एअरटेलची शांतीत क्रांती! लाँच केला स्वस्त प्लॅन, जिओची डोकेदुखी वाढली

आता पुन्हा एकदा उर्फीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसलाय. उर्फीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, “उर्फी ही पांढर्‍या रंगाचा लांब शर्ट घालून उभी आहे. मात्र, त्यानंतर उर्फी जावेद ही टाळी वाजवते आणि तिचा शर्ट खाली पडतो आणि मग काळ्या कपड्यांमध्ये उर्फी जावेद दिसते.

Sharad Pawar:‘आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीये’ शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

उर्फीने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली; माजी गृहमंत्र्यांच्या ‘या’ जवळच्या नेत्याने केले बंड

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *