Site icon e लोकहित | Marathi News

“तरुण हेअर कट करायला गेला अन् आगीने त्याला…”, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

"The young man went to get a haircut and was set on fire...", watch the heart-wrenching video

आजकालची तरुण पिढी वेगेवेगळे हेअरकट (Haircut) किंवा नवीन एखादी कपड्याची स्टाईल करण्यास खूप उत्सुक असते. आपल्याला आजकालच्या प्रत्येक तरुणांनानी वेगेवेगळा हेअरकट केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तरुण आपल्या केसांचा हेअरकट करण्यासासाठी सलूनमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात. मात्र सध्या हेअरकट करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा एक थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले म्हणून कुत्र्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल!

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, केस कापणारा व्यक्ती हा त्या तरुणाच्या केसांना क्रीम लावून त्यानंतर हेअर ड्रेसर माचिसची काडी पेटवताना दिसतो. काडीने पटकन केसांना पेटवतो. यानंतर केस कापायला बसलेल्या तरुणाच्या डोक्याची आग-आग होते. आणि तरुण त्याची जागा सोडून आरडाओरडा करू लागतो. त्यांनतर ही आग विझविण्यात येते.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! आमदारासह १२५ जणांवर गुन्हे दाखल; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

मात्र या घटनेमध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

VIDEO: हार्दिक पांड्याचे मैदानातील वर्तन पाहून चाहते नाराज; मैदानावरच केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Spread the love
Exit mobile version