Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar group । अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा धक्का! शरद पवारांचा फोटो वापरण्यास बंदी

Sharad Pawar And Ajit Pawar

Ajit Pawar group । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने अजित दादा गटाला मोठा दणका दिला आहे. राजकीय फायद्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्रांचा गैरवापर केल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवार गटाने केला होती. या संदर्भात शरद पवार गटाने न्यायालयात धाव घेतली होती. आता याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का! लोकसभा निवडणुकीपूर्वी बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

शरद पवार गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उत्तर मागितले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली आहे. यावेळी खंडपीठाने अजित पवार गटाला शनिवारपर्यंत सदर याचिकेवर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. तसेच याची पुढील सुनावणी 19 मार्च रोजी होणार आहे.

Eknath Shinde । मुख्यमंत्री शिंदेंचा सर्वात मोठा निर्णय! लग्न करणाऱ्या जोडप्यांना मिळणार 25 हजार रुपये

याबाबत बोलताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, ‘आता तुम्ही वेगळा राजकीय पक्ष आहात मग त्यांचे छायाचित्र का वापरावे? आता तुमची ओळख घेऊन जनतेसमोर जा. तुमची आता स्वतंत्र ओळख असल्याने तुम्ही त्यासोबत पुढे जा. शरद पवार यांचे नाव, छायाचित्रे वापरली जाणार नाहीत, असे स्पष्टपणे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले आहे.

Bjp । भाजपचा काँग्रेसला सर्वात मोठा दणका! बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

Spread the love
Exit mobile version