Site icon e लोकहित | Marathi News

बाजरीचा भाव तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढला, जाणून घ्या दर

The price of millet has increased by Rs

मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या भाज्यापालांचे दर दिलासादायक मिळत असल्याने शेतकरी (farmers) चिंतामुक्त दिसत आहेत. परंतु सततच्या पावसामुळे बाजरीचे (millet) मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम राज्यातील (state) विविध भागातून येणाऱ्या बाजरीवर झालेला आहे. सध्या बाजरीचा भाव 2 हजार 700 प्रतिक्विंटल झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजरीला मोठी मागणी आहे.

पोलिसांना घरबांधणीसाठी मिळणार कर्ज; मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

कारण पावसामुळे बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हिवाळ्यात बाजरी बाजारात मिळत नाहीये. तसेच जळगावातील बाजारामध्ये राजस्थान, नाशिक व राज्यातील इतर भागातून बाजरी येते. परंतु बाजरीचे पावसाने नुकसान झाल्याने सध्या तिचे दर वाढले आहेत.

Katrina Kaif: ‘या’ चित्रपटात कतरिना दिसणार भूताच्या भूमिकेत, प्रेक्षकांची उडणार घाबरगुंडी

जळगाव बाजारपेठेमध्ये बाजरी 32 रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे जळगावातील व जवळच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

Eknath Shinde: धक्कादायक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सही वापरून दुकानदाराला लावला १ कोटींचा चुना

Spread the love
Exit mobile version