डॉक्टरांनी मृत घोषित केले, काही वेळातच मृत रुग्णाचे पाय हलले अन्…; पुढील घटना वाचून बसेल धक्का

The doctor pronounced him dead, after a while the dead patient's legs moved and…; You will be shocked to read the next incident

डॉक्टरांमुळे माणसांना जीवनदान मिळते त्यामुळे डॉक्टरांना आपल्याकडे देव समजले जाते. बऱ्याचदा डॉक्टरांच्या काही चुकांमुळे रुग्णांना प्राण देखील गमवावे लागते. डॉक्टरांनी मृत घोषित केल आणि मृत व्यक्ती जर तासाभराने हालचाल करू लागली तर… या गोष्टीवर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. मात्र सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Gautami Patil | आडनावाच्या वादावरून गौतमी भडकली! म्हणाली, “पाटील आहे तर…”

नाशिकमधील जिल्हा रुग्णालयामध्ये (Nashik District Hospital) एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या देखरेखीखाली एका भाजलेल्या रुग्णावर उपचार सुरु होते. रुग्ण आगीत 93 टक्के भाजलेला. हा रुग्ण जिवंत असतानाच त्याला मृत घोषित करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे.

सलग २४ तास सेक्स करणे व्यक्तीला पडले महागात; घडलं भयानक, वाचून तुम्हाला बसेल धक्का

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या ईसीजी रिपोर्टनुसार या रुग्णाला डॉक्टरने मृत घोषित केलं. मात्र तासाभरामध्ये रुग्ण जिवंत असल्याचं समोर आलं. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. रुग्णालय प्रशासनाने प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.

HSC Result | बारावीला मार्क्स कमी मिळालेत? चिंता नका करू; ‘ही’ प्रक्रिया केल्यास वाढू शकतात मार्क्स

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *