
Chhagan Bhujbal | अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. राज्याच्या राजकारणात दररोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दरम्यान आता अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असंल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Breaking News)
बुलढाणा अपघाताबाबत धक्कादायक खुलासा! जाणून घ्या अपघातावेळी नेमकं काय घडलं?
सूत्रांच्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. छगन भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. छगन भुजबळ यांना रात्री साडे अकराच्या सुमारास धमकीचा फोन आला. यामुळे आता सगळीकडे खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
काही सेकंदातच घरे, मोठी दुकाने वाहून गेली, शिमल्यात मुसळधार पावसाचा कहर; व्हिडीओ पाहून बसेल धक्का
धमकीचा फोन येताच या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सध्या याबाबत अधिकचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
भीषण अपघात! देवदर्शन करुन घरी येताना काळाने घातला घाला, २ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी
हे ही पाहा –