Site icon e लोकहित | Marathi News

गौतमी पाटीलचा तो व्हिडीओ व्हायरल! पाहा Video

That video of Gautami Patil is viral! Watch the video

गौतमी पाटील (Gautami Patil) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या हटके डान्समुळे सोशल मीडियावर नेहमीच तिची चर्चा होताना दिसते. गौतमी खूप कमी वेळामध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिने इंस्टाग्रामवर एखादा व्हिडीओ शेअर करताच त्या व्हिडिओला चाहते भरभरून प्रेम देत असतात.

दुबईमध्ये बॉलिवूडचे सेलिब्रेटी करतात हा व्यवसाय? वाचून तुम्हालाही बसेल धक्का

सध्या देखील गौतमीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘टक लावून बघता का माझ्याकडं’ या गाण्यावर गौतमी डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

कांदा अनुदानासाठी बनावट पावत्या, शेतकऱ्यांची कारवाईची मागणी

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा तर पाऊसच पाडला आहे. अनेक नेटकरी हार्ट ईमोजी कमेंट करत आहेत. त्याचबरोबर काहींनी तर i love you अशा कमेंट केल्या आहेत.

मोठी बातमी! पुण्यामध्ये पावसाला सुरवात

Spread the love
Exit mobile version