श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे भीषण अपघात

Terrible accident at Ghodegaon in Srigonda taluka

श्रीगोंदा: अपघाताच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात चालूच आहे. सध्या अशीच एक अपघाताची धक्कादायक घटना श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील घोडेगावमध्ये घडली आहे. घोडेगाव येथे दुचाकीची समोरासमोर धडक झाली झाली आहे.

चोरी, दरोडा सारख्या गुन्ह्यांची मालिका रचणारे श्रीगोंद्यातील दोघे अटक

यामध्ये हिरडगाव येथील रहिवासी धनराज भुजबळ हे गाडीवरून जात असताना करमाळा या ठिकाणच्या तरुणांनी त्यांच्या गाडीला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना लगेच उपचारासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले.

खेळता खेळता ४०० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला ६ वर्षाचा मुलगा

मात्र धनराज भुजबळ यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना ताबडतोब अहमदनगर (Ahmednagar) येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले पण काही वेळातच डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *