Supriya Sule: मुख्यमंत्र्यांनी घरगुती दौरे बंद करून राज्याच्या विकासाचं पहावं – सुप्रिया सुळे

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका…

Supriya Sule: राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून भाजपशी युती करून सरकार स्थापन केल्यापासून राज्यातील राजकारण ढवळले…

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाले…

मुंबई : रविवारी सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde Fadanvis government)…

Supriya Sule: “नोटीस आलीच तर आमची सहकार्याचीच भूमिका असेल”, सुप्रिया सुळेंच रोहीत पवारांच्या चौकशिबाबत वक्तव्य

पुणे : सध्या ईडीकडून ग्रीन एकर या कंपनीची चौकशी सुरू आहे. अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.…

Supriya sule: अहो या नवीन सरकारचा हनिमून आणखी किती दिवस टिकणार, सुप्रिया सुळेंचा घणाघात

मुंबई : महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पालकमंत्री (Guardian Minister)कधी मिळणार?कारण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे(Eknath Shinde) व देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis)…

Supriya Sule: राष्ट्रवादीच्या आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, खासदार सुप्रिया सुळेंची अमित शहांकडे मागणी

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) 17 ऑगस्ट पासून सुरु झालं आहे. पहिले चार…

Supriya Sule : शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या नाराजीवरून सुप्रिया सुळेंची टिप्पणी, म्हणाल्या…

मुंबई : शिंदे आणि भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले आहे. यामधील महत्वाची खाती देवेंद्र…

Supriya Sule : प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंनी केलं दुःख व्यक्त, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

मुंबई : जेष्ठ सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं दुःखद निधन झालं आहे. हृदयविकाराचा झटका होऊन…

Supriya Sule On Nirmala Sitharaman : “दत्त आणि दत्ताची गाय सोडली तर…”, लोकसभेतील चर्चेच्या वेळी सुप्रिया सुळेंचा निर्मला सीतारामन यांना टोला

मुंबई : लोकसभेत सोमवारी वाढत्या महागाईवर चर्चा झाली. ही चर्चा दोन तासाची होती ह्याच्यात भाजप नेत्या…