श्रीगोंदा तालुक्यात १५२ महिला गरोदरपणातही ऊसाच्या फडात काम करतात; थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल

ऊसतोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचे गाव सोडून दुसऱ्याच्या गावात येऊन दिवसरात्र काबाडकष्ट कष्ट करत असतात.…