विधानसभेत अजित पवारांनी उडवली गिरीश महाजनांची खिल्ली; म्हणाले, “अंकल… अंकल… काकीला नाव सांगेन”

सोमवारपासून महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल विधानसभेत खास…