A. G. Nadiadwala: ‘वेलकम’, ‘हेराफेरी’ या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते ए. जी. नाडियादवाला यांचे निधन, वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला (A. G. Nadiadwala) यांचे निधन झाल्याची माहिती…