Site icon e लोकहित | Marathi News

उर्फी जावेदला मागे टाकत बहिण डॉली जावेदने परिधान केला ‘असा’ ड्रेस; हॉट लूक पाहून चाहते झाले घायाळ

Surpassing Urfi Javed, sister Dolly Javed wore 'Asa' dress; Fans were shocked to see the hot look

मुंबई : आपल्या ड्रेसिंग सेन्सने लोकांचे होश उडवणारी उर्फी जावेदची (Urfi Javed) बहीण डॉली जावेदही दिवसेंदिवस बोल्ड होत आहे. डॉली देखील उर्फीसारखी एकापेक्षा एक सरस कपडे परिधान करून कॅमेऱ्यासमोर येत हॉटनेसची छटा दाखवत आहे. डॉलीला (dolly javed) पाहून तुम्हीही म्हणाल की तीही तिची बहीण उर्फीपेक्षा बोल्डनेसमध्ये (boldness) कमी नाही. डॉलीने पांढऱ्या रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस परिधान केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान तिच्या लूकची (look) सर्वत्र चर्चा होत आहे.

धक्कादायक! गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण होरपळले, तर १० जण गंभीर जखमी; वाचा सविस्तर

या फोटोमध्ये डॉली जावेदने पांढऱ्या रंगाचा रिव्हिलिंग व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला आहे. डॉली जावेदने हा ड्रेस परिधान करून कॅमेऱ्यासमोर डीपनेक फ्लॉन्ट केले. ज्यामध्ये डॉलीचा क्लीवेज स्पष्ट दिसत होता. विशेष बाब म्हणजे डॉलीचा हा ड्रेस स्ट्रॅपी आहे, ज्याने तिने तिचे केस मोकळे आणि हलक्या मेकअपमध्ये दिसली.

साखर कारखान्यांचे वजन काटे तातडीने ऑनलाईन करा, राजू शेट्टी यांची वैद्यमापन नियंत्रकांकडे मागणी

डॉली जावेद या फोटोंमध्ये एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे. डॉलीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील डॉलीचा लूक पाहून चाहते मोठ्या प्रमाणावर कमेंट करत आहेत. डॉली जावेदने उर्फी जावेदलादेखील बोल्डनेसमध्ये टक्कर दिली आहे. डॉलीनेही उर्फीसारखे एकापेक्षा एक किलर फोटो शेअर केले आहेत.

धक्कादायक! गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण होरपळले, तर १० जण गंभीर जखमी; वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version