Site icon e लोकहित | Marathi News

Shubman Gill: शुबमन गिलने ठोकले सलग दुसरे शतक अन् रचला इतिहास

Shubman Gill scored his second consecutive century and created history

भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) संघांमध्ये पहिला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जातोय. यामध्ये शुबमन गिलने मोठा विक्रम केला आहे. शुबमन गिलने उत्कृष्ट खेळी खेळत या सामन्यामध्ये द्विशतक झळकावले आहे. शुबमन गिलने १४९ चेंडूमध्ये २०८ धावा केल्या आहेत.

नाशिकमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात! चालत्या बसने घेतला पेट

शुबमन गिल (Shubman Gill) हा वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा १०वा फलंदाज ठरलाय. शुबमन गिलने सचिन तेंडुलकरच्या १७५ धावांना मागे टाकले आहे. त्याने १४९ चेंडूत ९ षटकार आणि १९ चौकारांच्या मदतीने २०८ धाव केल्या आहेत. शुबमन गिलने विराट कोहली आणि शिखर धवन (Virat Kohli and Shikhar Dhawan) यांना मागे टाकून हा पराक्रम केला आहे.

‘या’ कारणामुळे मी राजकारणापासून लांबच राहिलो; रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

दरम्यन, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या मालिकेमध्ये विकार कोहली अवघ्या ८ धावांवरच बाद झाला. शुबमन गिलने सलग दुसऱ्या वनडेमध्ये शतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे.

Gautami Patil: गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी घेते ‘इतकं’ मानधन!

Spread the love
Exit mobile version