Site icon e लोकहित | Marathi News

धक्कादायक! कोरोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाची केली गळा आवळून हत्या

Shocking! The scientist who made the corona vaccine was killed by strangulation

सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करोनावरील स्पुटनिक व्ही ही रशियन लस बनवणाऱ्या एका वैज्ञानिकाची बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राखी सावंतच्या आयुष्यावर येणार सिनेमा; चित्रपटाचे नाव वाचून तुमच्याही भुवया उंचावतील

हत्या झालेल्या वैज्ञानिकाच नाव आंद्रे बोटीकोव्ह असे आहे. आता या हत्येप्रकरणी एका २९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरगुती वादातून हत्या झाली आहे.

देशातील पहिली कार कोणी खरेदी केली होती, हे तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर…

रशियन मीडियाच्या वृत्तानुसार, बोटीकोव्ह हे नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अॅण्ड मॅथेमॅटिक्स येथे वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते. ते घरी काम करत असताना संशयित आरोपी घरी आला आणि दोघांमध्ये वाद झाला असून आरोपीने बोटीकोव्ह यांची गळा आवळून हत्या केली आहे.

“अन् तेव्हा श्रद्धा कपूरने नाकारली होती सलमान खानच्या सिनेमात काम करण्याची संधी”; वाचा खरे कारण

Spread the love
Exit mobile version