Site icon e लोकहित | Marathi News

धक्कादायक! सिलिंडरचा स्फोट होऊन आख्ख कुटुंब उध्वस्त

Shocking! The cylinder exploded and the entire family was destroyed

सिलिंडरच्या स्फोटामुळे अनेक धक्कादायक घटना घडलेल्या आपण पाहतच असतो. यामध्ये आता अशीच एक घटना हरियाणातील (Haryana) पानिपतमध्ये घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पानिपतच्या (Panipat) बिचपडी गावात सिलेंडरचा स्फोट होऊन एक संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे.

“फक्त बारामतीचा विकास केला म्हणजे मतदारसंघाचा विकास होत नाही” – चंद्रशेखर बावनकुळे

सकाळी सिलेंडरचा (Cylinder Explosion) स्फोट होऊन घराला आग लागली. आग एवढी भीषण होती की या आगीमधून कुटुंबातील लोकांना बाहेर पडता आले नाही. यामुळे या अपघातामध्ये संपूर्ण कुटुंब जळून खाक झालं. यामध्ये 4 मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारावर खुनाचा आरोप

दरम्यान, या अपघातामध्ये संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले असून, या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन दल (fire brigade) घटनास्थळी दाखल झालं असून सध्या मदत आणि बचाव (Help and rescue) कार्य सुरू आहे.

राज ठाकरे यांच्या पत्नीने ‘वेड’ चित्रपट पाहण्यासाठी अख्ख चित्रपटगृहच केलं बुक!

Spread the love
Exit mobile version