Site icon e लोकहित | Marathi News

धक्कदायक! रूग्णालयाच्या बाजूच्या इमारतीला आग लागून एकाचा मृत्यू

Shocking! One died in a fire in a building adjacent to the hospital

मुंबई: आग लागल्याच्या घटना सतत कुठे ना कुठे घडत असतात. सध्या मुंबईतील (Mumbai) घाटकोपर मधून अशीच एक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. घाटकोपर येथील पारेख रूग्णालयाच्या बाजूच्या इमारतीला भीषण आग लागली असून या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

”राज्यपाल कोश्यारी यांना एक मिनिटं सुद्धा खुर्चीवर बसण्याच्या अधिकार नाही” – संजय राऊत

या घटनेमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आग खूप भीषण असल्याने रुग्णालयामधील (Hospital) रुग्णांना याचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्यांना ताबडतोब दुसऱ्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

बिग ब्रेकिंग! शिंदे सरकार कोसळणार?; ‘या’ बड्या नेत्याचा दावा

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) गाड्या घनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे.

“उद्या कपडे न घालताच…”,दीपिकाच्या बिकीनीवर मुकेश खन्नांनी दिली प्रतिक्रिया

Spread the love
Exit mobile version