Site icon e लोकहित | Marathi News

धक्कादायक घटना! अल्पवयीन मुलीने केली लहान भावाची हत्या

Shocking event! A minor girl killed her younger brother

हरियाणा ( Hariyana ) मधील वल्लभगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अल्पवयीन मुलीने लहान भावाचा खून केला आहे. या बहिणीने भावाचा गळा दाबून खून केला आहे. आई वडील हे लहान भावावर खूप प्रेम करतात. असे या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये सांगितले.

Husband -Wife | दारुवरून बायकोसोबत झाला मोठा वाद! रागात पिले चक्क टॉयलेट क्लीनर आणि त्यानंतर…

या मुलीचे आई वडील घरी आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडताच धक्काच बसला. त्यांचा मुलगा हा जमिनीवर पडलेला पाहून त्यांनी मुलाला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. मुलगा शुद्धीवर येत नसल्याने आई-वडिलांच्या लक्षात आले की मुलगा मृतावस्थेत आहे. व जेव्हा आई-वडील आले तेव्हा मुलगी आणि लहान मुलगा दोघेच घरामध्ये होते. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

बिग ब्रेकिंग! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

पोलीस चौकशी दरम्यान समजलं की हे दोघेही त्यांच्या आजी-आजोबांसोबत राहत होते. व शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे ते त्यांच्या गावी वल्लभगडला आले होते. या मुलाच्या आई वडिलांनी मुलाला मोबाईल घेऊन दिला होता. व तो मुलगा मोबाईलमध्ये गेम खेळण्यांमध्ये व्यस्त होता. त्यावेळी मुलीने त्याच्या भावाकडे मोबाईल मागितला परंतु भावाने मोबाईल न दिल्याच्या रागामुळे तिने त्याचा गळा दाबून खून केला.

Rishabh Pant | ऋषभ पंतच दुसरं ऑपरेशन होणार होत मात्र…डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

पोलीस स्टेशन चौकशीमध्ये मुलीने सांगितले की माझ्यापेक्षा माझ्या भावावर जास्त प्रेम करतात त्यामुळे मी त्याचा खून केला. फरीदाबाद पोलीस स्टेशनचे अधिकारी सुबे सिंह या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मुलीला असं वाटत होतं की माझ्यापेक्षा भावावर जास्त प्रेम करतात. व त्यामुळेच आई-वडिलांनी एक मोबाईल घेऊन दिला. त्यामुळेच तिने भावाचा खून केला.

ब्रेकिंग! उद्या लागणार दहावीचा निकाल; ‘या’ ठिकाणी पाहा निकाल

Spread the love
Exit mobile version