Site icon e लोकहित | Marathi News

धक्कादायक घटना! लग्नाच्या अमिषाने 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार

Shocking event! A 20-year-old girl was raped by the Amisha of marriage

आपल्या आजूबाजूला अनेक फसव्या घटना नेहमीच घडत असतात. यामुळें आपण सावधान राहणे खूप गरजेचे आहे. मात्र असं काही होत नाही आपण बऱ्याचदा लोकांवर लगेचच विश्वास ठवतो. मात्र लगेच एखाद्यावर विश्वास ठेवणे देखील खूप भयानक ठरू शकत. सध्या एक अशी घटना सामोर आली आहे जी ऐकून तूम्ही देखील थक्क व्हाल.

अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या मृत्यूप्रकरणी मेकअप आर्टिस्टने केला धक्कादायक खुलासा!

लग्नाचे अमिष दाखवून एका २० वर्षीय तरुणीला उत्तरप्रदेशमधून (Uttar Pradesh) पळवून आणून मुंबई आणि ठाण्यात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्तं बलात्कारच नाही तर तिचा जबरदस्तीने गर्भपात देखील करण्यात आल्याची माहिती सामोर आली आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढली, पुन्हा लॉकडाऊन? पाहा काय आहे परिस्थिती

आता याप्रकरणी कथित पतीसह सहा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेच्या पदधिकाऱ्यांनी हा सर्व प्रकार उघड केला आणि त्यानंतर वागळे इस्टेट पोलिसांनी चौकशीअंती आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

मोठी बातमी! मुंबईतल्या साकीनाका भागात भीषण आग; दोन दुकान जळून खाक

Spread the love
Exit mobile version