Site icon e लोकहित | Marathi News

बॉयफ्रेंड रुसला म्हणुन तिने लिहिले पत्र; म्हणाली, “लव्ह यू माझा कबुतर, जानू, फौजी, टमाटर रसगुल्ला…”

'Janu, I know you …”, girl wrote love letter for boyfriend in hindi; reading it will not stop you from smiling.

पूर्वीच्या काळी लोक (people)आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेम पत्र लिहीत होते. या प्रेम पत्राचा ट्रेंड बराच काळ सुरू होता. पण आज इंटरनेटच्या (internet) दुनियेत देखील एक प्रेम पत्र (love letter) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रियसीने अगदी मजेशीर पणे प्रियकराला मनवण्यासाठी मजकूर लिहीला आहे.

मोठी बातमी! पेट्रोल डिझेल प्रचंड स्वस्त होणार? निर्मला सितारमण यांचे संकेत

इंटरनेटवर दररोज प्रेमपत्रे, प्रेमाशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ ( Photo and Video ) पाहायला मिळतात. जे पाहिल्या नंतर नेटकरी खळखळून हसतात. सध्या असेच एक पत्र सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. जे वाचून नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

या पत्रामध्ये लिहीली आहे की, ‘डार्लिंग, मला तुझ्यावर शंका नाही. डार्लिंग, तुझ्याशी कोणतीही मुलगी बोलत असेल तर ते पाहून मला वाईट वाटत. त्यामुळे तू कोणत्याही मुलीशी बोलू नकोस. डार्लिंग मी तुझ्यावर जिवापाड प्रेम करते, म्हणूनच मी हे बोलत आहे. तु कोणाच्याही घरी जाऊन नकोस,मग ती मुलगी असो किंवा मुलगा.

मोठी बातमी! राहुल कलाटे यांना वंचितचा पाठिंबा जाहीर

तिने पुढे लिहीले आहे की, तू माझा कबुतर आहेस, मी जर काही चुकीचं लिहिलं असेल तर माफ कर. आय लव्ह यू…आय लव्ह यू…आय लव्ह यू. सॉरी मुन्ना… मी जर काही चुकीचं लिहिलं असेल तर… माझा कबुतर, जानू, राजा, फौजी, टमाटर, रसगुल्ला… आय मिस यू. हे प्रेम पत्र वाचून कोणालाही हसू आवरणार नाही.

ब्रेकिंग! भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज पृथ्वी शॉ च्या गाडीवर हल्ला

दरम्यान, हे प्रेमपत्र theadulthumour नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे. या पत्रावर कमेंट्स करताना एक यूजरने लिहीले की, ‘मी तुझ्या जागी असतो तर या मैत्रिणीसाठी जीव द्यायला तयार झालो असतो.’ ही पोस्ट वाचून लोक खूप हसत आहेत.

Spread the love
Exit mobile version