Site icon e लोकहित | Marathi News

शाहरुख खानने खरेदी केली आलिशान गाडी; किंमत ऐकुण व्हाल थक्क

Shahrukh Khan bought a luxury car; You will be surprised at the price

मागच्या काही दिवसापासून पठाण चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. शाहरुखच्या पठाण चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

मोठी बातमी! अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणातील आरोपी अनिक्षाला जामीन मंजूर

आता पठाणच्या यशानंतर लवकर त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दरम्यान, आता शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं चर्चेत यायचं कारण असं की, शाहरुखने नुकतीच एक अलिशान कार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे त्याची कारची किंमत ऐकूण तुमचे देखील डोळे फिरतील. त्यामुळे शाहरुख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

राहुल गांधी यांना अजून एक मोठा धक्का; खासदारकीनंतर आता शासकीय बंगलाही…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखच्या या आलिशान गाडीची किंमत तब्बल 10 कोटी असल्याचे बोलल जात आहे. ही कार सध्या देशात विकली जाणारी सर्वात महागडी SUV कार आहे. शोरूममध्ये या कारची किंमत 8.20 कोटी आहे. पण इतर सर्व खर्च पकडून ही कार 10 कोटीपर्यंत जाते. त्यामुळे याची सगळीकडे चर्चा होताना दिसतं आहे. त्याचबरोबर त्याच्या कारचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राज्याभर ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Spread the love
Exit mobile version