Site icon e लोकहित | Marathi News

VIDEO: नाणेफेक दरम्यान रोहित शर्माने केली ‘ही’ मोठी घोडचूक

Rohit Sharma made 'this' big mistake during coin toss

सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळत आहे. आता हा दुसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकताच मोठी चूक केली.सध्या याचा व्हिडिओ सोशल देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यात कोयता गँगची दहशद सुरुच! मार्केट यार्ड परिसरामध्ये केली गाड्यांची तोडफोड

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र नाणेफेकीनंतर रोहित पूर्णपणे गोंधळलेला दिसत आहे. नेमका काय निर्णय घ्यायचा हे त्याला समजत नव्हते. मग तो अस्वस्थ झाला आणि त्याने डोके धरले, यामुळे तेथे उपस्थित सर्व लोक हसू लागले.

ब्रेकिंग! महेश कोठारे यांच्या वडिलांचे निधन

सध्या याचा व्हिडीओ सोहळा मीडियावर व्हायरल होत आहे. आता या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. चाहते त्याची गजनी चित्रपटातील आमिर खानशी तुलना करत आहेत.

‘या’ भाजप प्रदेशाध्यक्षाने केला मोठा गौप्स्फोट; म्हणाले, भाजपकडूनच पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट

Spread the love
Exit mobile version