Site icon e लोकहित | Marathi News

Video: रणबीर कपूरने फेकून दिला चाहत्याचा फोन; संतापलेले नेटकरी म्हणाले हा कोणता माज?

Ranbir Kapoor throws fan's phone; The angry netkari said, "What kind of maj is this?"

रणबीर कपूर सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्ह्णून रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ओळखले जाते. सध्या हा चॉकलेट बॉय चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर रणबीरचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमुळे रणबीर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

नाना पटोलेंनी वीजबिल माफीवरून फडणवीसांना धरले धारेवर; म्हणाले “त्यांना आपल्याच मागणीचा विसर..”

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक चाहता रणबीरसोबत सेल्फी घेताना दिसतोय. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही त्याला फोटो क्लिक होत नव्हता. रणबीरने दोन तीन वेळा फोटो काढून दिला मात्र चाहत्याला फोटो निघालाच नाही. शेवटी रागाच्या भरात रणबीरने चाहत्याच्या हातातून फोन घेतला आणि फेकून दिला.

तीन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यु; सुट्टी आहे म्हणून तलावाकडे गेले अन्…

सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. या व्हिडीओमुळे रणबीर प्रचंड ट्रोल देखील होताना दिसतोय. त्याच्या एका कृतीमुळे नेटकरी चांगलेच संतापले. अनेकांनी हा कोणता माज?, असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

इन्स्पायर्ड विंग्सच्या वतीने ब्राईट फ्युचरच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Spread the love
Exit mobile version