Site icon e लोकहित | Marathi News

राखी सावंतने केला धक्कदायक खुलासा; म्हणाली, “आदिल खान बायसेक्शुअल, त्याचा न्यूड व्हिडीओ…” पाहा VIDEO

Rakhi Sawant made a shocking revelation; Said, “Adil Khan bisexual, his nude video…” WATCH VIDEO

मागच्या काही दिवसापासून राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान (Rakhi Sawant and her husband Adil Khan) त्यांच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आले आहेत. अभिनेत्री राखीने तिच्या पती विरोधात एफ फायर दाखल केली आहे. राखीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आदिलला अटक केली आहे. त्यांनतर आदिलवर म्हैसूरमध्ये बलात्काराचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याची म्हैसूर पोलिसांकडून देखील चौकशी सुरू आहे.

“आधीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात खूप फरक दिसतोय”; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

आदिलला अटक झाल्यापासून राखी सावंत रोज वेगेवेगळे खुलासे करत आहे. त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता राखीचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. यामध्ये राखीने आदीलला बायसेक्शुअल म्हटलं आहे.

“आधीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात खूप फरक दिसतोय”; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी म्हणत आहे की, “आदिल खान टकला आहे याची माहिती मला हेअर अॅण्ड स्कीन फॅक्टरीने दिली आहे. याबाबत मला आधी काहीच माहिती नव्हतं. हे ऐकून मला धक्का बसला आहे. तो बायसेक्शुअल आहे, हेही मला आताच समजलंय. त्याचबरोबर त्याचा एक न्यूड व्हिडीओही देखील काहीच दिवसांपूर्वी मी पाहिला. खूप घाणेरडा व्हिडीओ होता”, असं राखी म्हणाली आहे.

“उद्धव ठाकरेच वाघ”, अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

Spread the love
Exit mobile version