Rakhi Sawant: मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राखी सावंत घेणार थेट नरेंद्र मोदींची भेट!

Rakhi Sawant: Big news! Because of 'this' reason, Rakhi Sawant will meet Narendra Modi directly!

बॉलिवूडची ड्रामा क्वीन (Drama Queen) म्हणून राखी सावंतला ( Rakhi Sawant) ओळखले जाते. काही न काही कारण काढून ती सतत चर्चेत राहत असते. दरम्यान काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई (Lorence Bishnoi) टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खान धमकी प्रकरणापासून दूर राहण्यासाठी राखीला ही धमकी देण्यात आली होती. यानंतर शांत न राहता राखीने लॉरेन्स बिश्नोईला थेट आव्हान दिले होते. राखीचा आव्हान देण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी एक नवीन अपडेट आता समोर येत आहे. (Rakhi Sawant will receive directly from Narendra Modi)

Arjun Tendulkar: ‘या’ महिला क्रिकेटरच्या प्रेमात अर्जून तेंडूलकर? दोघांचे प्रायव्हेट फोटोही आले समोर

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राखी सावंत लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. एका माध्यमाशी बोलताना राखी म्हणाली आहे की, ” मी लवकरच नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेणार आहे. खरंतर मी याबाबत कोणालाच सांगणार न्हवते. मी झेड सेक्युरिटीसाठी मोदीजी यांच्याकडे मागणी करणार आहे. नरेंद्र मोदी कंगनाला सेक्युरिटी देऊ शकतात तर मला का नाही देऊ शकत? कंगनाला कुठलीच धमकी मिळाली न्हवती पण माझ्याकडे तर धमकीचे मेल आहेत. “

शेतकरी पुत्राने स्वतःच्या रक्ताने राज्यपालांना लिहिले पत्र! म्हणाला, “मला आमदार करा मी….”

मध्यंतरी सलमान खानला (Salman Khan) धमक्या देणाऱ्या टोळीने राखी सावंतला सुद्धा मेलच्या माध्यमातून धमकी दिली होती. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव ‘रॉकी भाई’ असे होते. मात्र संबंधित आरोपी राजस्थानातील जोधपूर येथील रहिवाशी असून त्याने “आपण गोरक्षक आहोत” असा दावा केला होता. अशी माहिती पोलिसांनी तपासानंतर दिली आहे.

४० महिलांचा एकच पती! जनगणना करणारे कर्मचारीही झाले थक्क; मात्र नंतर समजले की…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *