Site icon e लोकहित | Marathi News

प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत; बोलताना शब्द सुचेना झाली भावूक

Prajakta Mali's 'She' post in discussion; The words became emotional when talking
pc – facebook

जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी. अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. प्राजक्ता तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा प्राजक्ताचा फॅशन जालवा सोशल मीडियावर (Social media)पहायला मिळतो.

लाला गाल, मोठे डोळे; तब्बल १२८ तासानंतर ढिगाऱ्याखालून नवजात बाळ

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीला महाराष्ट्राची क्रश म्हटल तरी काही वावगं ठरणार नाही. तिने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे. दरम्यान प्राजक्ताने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्राजक्ता माळीला सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘युवा पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आलं. तिने पोस्ट करताना लिहीले की, मी पुण्यात वाढले. सगळं शिक्षण पुण्यात झाले. त्यामुळे घरातून शाबासकी मिळाल्याची भावना आहे.

“माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली”, कोश्यारींनी राजीनामा देताच शरद

तसेच, ‘विद्यापीठाचे, ललित कला केंद्राचे प्रवीण भोळे सर व परिमल सर ह्यांचे विशेष आभार. सरतेशेवटी.., माझ्याकडून तुमचं जास्तीक जास्त मनोरंजन होवो, तुमची सेवा घडो; हीच ईश्वराचरणी प्रार्थना. असे मत प्राजक्ताने व्यक्त केले आहे.

राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले,

दरम्यान, महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. अभिनेत्री प्राजक्ताने तिचं शिक्षण अभिनय क्षेत्रातून घेतलेल नाही. तिने ललित कला केंद्रातून नृत्यातून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.
तिने अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.

Spread the love
Exit mobile version