Site icon e लोकहित | Marathi News

पिंपरी ग्रामपंचायतच्या वतीने मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

Pimpri Gram Panchayat celebrated Marathi Journalists Day with enthusiasm

6 जानेवारी 1832 दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. दरम्यान, पिंपरी येथे मराठी पत्रकार दिन (Marathi Journalists Day) उत्साहात साजरा करण्यात आला.

राज्यात लवकरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बाळासाहेब कर्चे, आप्पासाहेब कर्चे, युवराज कर्चे, रतिलाल कर्चे व सौरभ कर्चे यांचा हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

ब्रेकिंग! सिन्नर- शिर्डी महामार्गावर भीषण अपघात

यावेळी पिंपरी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. संगीता अविनाश कर्चे, उपसरपंच मारुती (आबा) कर्चे. ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिनिधी – (सौरभ कर्चे)

सावधान! ‘या’ दोन कफ सिरपवर आलीय बंदी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला महत्त्वाचा इशारा

Spread the love
Exit mobile version