Site icon e लोकहित | Marathi News

Parliament MP Suspended । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह ४९ खासदार निलंबित

Supriya Sule

Parliament MP Suspended । सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन गाजलं आहे ते म्हणजे संसदेच्या सुरक्षेवरून. संसदेची सुरक्षा भेदल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीवरून (Parliament Security Breach) लोकसभेत आणि राज्यसभेत मोठा गदारोळ झाला आहे. याच मुद्द्यावरून लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. (Parliament MP Suspended)

Fire News । धक्कादायक! घराबाहेर उभ्या कारला अचानक भीषण आग लागली, कारमध्ये खेळणाऱ्या दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

काल काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांच्यासह लोकसभा अध्यक्षांनी अनेक विरोधी खासदारांचे संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेतून निलंबन केले आहे. दरम्यान लोकसभेतून विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्याचे सत्र काही अजूनही थांबत नसल्याचे चित्र आहे.

Crime । धक्कादायक! एकाच घरातील ६ जणांची क्रूर हत्या, नेमकं कारण आलं समोर

३३ खासदारांचे निलंबन झाल्यानंतर आज (मंगळवार, १९ डिसेंबर) पुन्हा एकदा विरोधकांच्या ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी थरुर यांचा यामध्ये समावेश आहे.

Man Dies During Marriage । लग्न सुरु असतानाच नवरदेवाला आला हार्ट अटॅक! जागीच झाला मृत्यू; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Spread the love
Exit mobile version