
उर्फी जावेद ( Uorfi Javed) ही तिच्या अजब गजब लूकमुळे ओळखली जाते. तिचे अतरंगी लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर देखील उर्फीची प्रचंड फॅन फॉलोविंग ( Uorfi’s Fan following) आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उर्फी जावेदने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. उर्फीच्या बोल्ड फोटोशूट ( Bold photoshoot) मुळे ती कायम चर्चेत असते.
धक्कादायक घटना! एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
उर्फी चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी कायम नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या देखील उर्फीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेत असून या व्हिडीओमुळे सगळीकडे खळबळ देखील उडाली आहे.
Sharad Pawar । शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांची बहीण भावुक…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्यामध्ये उर्फी टॉपलेस आहे पण शरीर लपविण्यासाठी तिचे केस पेस्ट केले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप आश्चर्यचकित होत आहेत आणि उर्फीला ट्रोल करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
अजित पवारांचा संजय राऊतांवर इफेक्ट! म्हणाले, ” मी राष्ट्रवादीत कुठलाच हस्तक्षेप करणार नाही…”